देश / विदेश२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नाराswaritSeptember 9, 2018 by swaritSeptember 9, 20180605 नवी दिल्ली | भाजप २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी ‘अजेय भाजप’चा नारा भाजपध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत...