व्हिडीओअवकाळी पाऊसामुळे शेतकरी त्रस्त; बीडच्या शेतकऱ्याला २५ लाखांचं नुकसानChetan KirdatMarch 8, 2023 by Chetan KirdatMarch 8, 20230640 मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने बीडच्या आष्टी तालुक्यातील मातकूळी गावात संत्रा फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. या फळबागेतून जरे यांना १५ टन संत्री होणार...