खासगीकरणा विरोधात टपाल विभागाचे कर्मचारी आक्रमक; एक दिवसीय संपाची हाक
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण या प्रमुख मागणीसह कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे....