हॉर्न वाजवायच्या मुंबईकरांच्या हौशेला मुंबई पोलिस देणार ‘पनिशिंग सिग्नलची’ शिक्षा….काय आहे ही शिक्षा?
मुंबई । मुंबई शहरामध्ये तुमच्यामधल्या ज्या कोणीही प्रवास केला असेल त्याला वाहतुकीची परिस्थीती आणि हॉर्नमुळे होणार्या तीव्र ध्वनिप्रदूषणाची कल्पना आहेच. मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आणि मायानगरी...