मुंबई पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजीswaritSeptember 9, 2018 by swaritSeptember 9, 20180537 मुंबई | गेल्या ९ दिवसापासून पेट्रोल-डिझेलमध्ये सतत दरवाढी होत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. सातत्याने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक...