वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
मुंबई | वर्धा हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोप विकेश नागळाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज (१० फेब्रुवारी) शिक्षा सुनावली...