Featured कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ! – मुख्यमंत्री
मुंबई | शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते...