महाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती swaritOctober 7, 2018June 16, 2022 by swaritOctober 7, 2018June 16, 20220429 मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र परिवाहन मंडळातर्फे सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाचे मंत्री दिवाकर रावते...