HW Marathi
७३ वा स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ट्वीटरवर मराठीसह १० प्रदेशिक भाषेतील विशेष हॅशटॅग

मुंबई | देशभरात १५ ऑगस्टला ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय आणि अन्य ठिकठिकाणी स्वायंत्र्यदिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील स्वातंत्र्यदिनाच्या मसेज लिहिलेल्या अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. त्यासाठी सोळ नेटवर्किंग साईटवर विशेष हॅशटॅग वापरले जातात. यासाठी मराठीसह १० प्रदेशिक भाषेतील विशेष हॅशटॅग बनविण्यात आले आहे.

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्ताने लाल किल्ल्याची इमोजी पाहायला मिळणार आहे. लाल किल्ल्याऐवजी अशोक चक्राची इमोजी पाहायला मिळाला आहे. हे सर्व हॅशटॅग १४ ऑगस्ट रोजी अॅक्टिव्ह होणार असल्याचे ट्विटर इंडियातर्फे सांगण्यात आले आहे. ट्विटरवर #IndiaIndependenceDay, #IDayIndia, #स्वतंत्रतादिवस, #સ્વતંત્રતાદિવસ, #சுதந்திரதினம், #ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಿನ, #ਸੁਤੰਤਰਤਾਦਿਵਸ, #स्वातंत्र्यदिन, #സ്വാതന്ത്ര്യദിനം, #ସ୍ୱାଧୀନତାଦିବସ, #స్వాతంత్ర్యదినోత్సవం, #স্বাধীনতাদিবস हे हॅशटॅग वापरावे लागतील

 

 

Related posts

#IndependenceDay | पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु !

News Desk

#IndependenceDay | कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

News Desk

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना

News Desk