“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर
Sanjay Gaikwad: आदित्य ठाकरेंच्या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आता यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर बोचरी...