HW News Marathi
व्हिडीओ

“केंद्र सरकार आम्हांला लस उपलब्ध करुन देत नाही असं कधीही म्हंटलेलं नाही”- राजेश टोपे

नवी मुंबईत खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कअंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स हे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या वास्तुच्या लोकार्पणाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून राज्यातील लसीकरणाविषयी माहिती दिली. राज्यातील लसपुरवठाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच यावेळी त्यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी, राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतीतही माध्यमांशी संवाद साधला.

#RajeshTope #HealthMinister #Covid19 #CentralGoverment #StateGovernment #Maharashtra #Vaccine #Vaccination #Corona #Covid19Vaccine #NaviMumbai #CIDCO #Kharghar #CenterofExcellence #LataMangeshkar #Football #InternationalSports #Sports #SportsCity

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil from kothrud | मी परका नव्हे, कोथरूडकरांचाचं…

Arati More

फडणवीसांनी अधिवेशन गाजवलं! गृहखात्यावर अनिल देशमुखांपेक्षाही घट्ट पकड?, ‘ठाकरे सरकार’ बॅकफूटवर

News Desk

“मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास पण…”- राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी

Seema Adhe