HW News Marathi
व्हिडीओ

“शिवसेनेत ‘त्या’ लोकांनाच तिकीट मिळतं”;कडक शब्दांत AadityaThackeray यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

आगामी काळात मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांऐवजी ५० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळत होती. मात्र, ह्या चर्चा पूर्णपणे खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. खुद्द शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल एक ट्विट केलंय.

#AadityaThackeray #KishoriPednekar #MumbaiBMC #BMCElections #BJP #ThaneMNC #MaharashtraPolitics #MNCElections #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

८० वर्षांच्या शरद पवारांपुढे आहेत ‘ही’ दोन मोठी आव्हाने !

News Desk

“जास्तीत जास्त काय होईल? EDच येईल ना?” Yashomati Thakur यांचा फटकार…

News Desk

Girish Bapat Vs Pravin Gaikwad | पुण्याचा घोळ आज सुटणार !

Arati More