HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात उद्यापासून नवे निर्बंध! शाळांपासून लग्न समारंभांपर्यंत काय असतील नियम? जाणून घ्या

राज्यातील कोरोनाबांधितांचा आकडा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरीयंटची धास्ती आणि दुसरीकडे राज्यात दररोज होणारी रुग्णवाढ ह्यामुळे आपल्यावर पुन्हा काही निर्बंध येणार हे निश्चित होतंच. ह्याच पार्श्वभूमीवर, लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यात ४१ हजार नवे रुग्ण आढळल्याने आणि १३३ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याने ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारकडून आता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं गेलंय. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात अगदी ऑफिसेस आणि लग्न समारंभापासून अन्य सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय ह्यात संपूर्ण लसीकरणावर पूर्ण भर असणार आहे. कारण केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे. आता फार वेळ न घालवता लगेचच जाणून घेऊया की हे निर्बंध काय आहेत जाणून घेऊयात. PROMO

#UddhavThackeray #COVID19 #Lockdown #Maharashtra #Omicron #Corona #CoronaOutbreak

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“असल्या घाणेरड्या अवलादीच्या लोकांना आम्ही जास्त किंमत देत नाही” – Vinayak Raut

News Desk

Ramdas Athawale | केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बजावला मतदानाचा हक्क

Atul Chavan

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार; Bhaskar Jadhav यांना खात्री

Chetan Kirdat