मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. केतकीला अॅट्रोसिटीचा गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. केतकीला 25 हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जामीनासाठी धडपड करत होती. केतकीने केतकीला जामीन मिळाला तरी देखील ती तुरुंगातच राहणार आहे. केतकीचे वकील योगेश देशपांडेंनी अॅट्रोसिटी गुन्ह्यात आलेले कलम योग्य नसल्याचे युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडीयावर अक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकीला पोलिसांनी अटक केले होती. केतकीच्या पोस्टविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले असून तिच्याविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
Thane court grants bail to Marathi actor Ketaki Chitale in a case registered against her under Atrocities Act. She has been granted bail on a surety amount of Rs 25,000. However, she’ll remain in jail as she is accused in another case in which the bail hearing is on June 21.
— ANI (@ANI) June 16, 2022
संबंधित बातम्या
शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी
शरद पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात
“विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा”, राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर पुण्यातही गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांची टीका
“आमचा लढा वाडाविरोध गावगाडा”, म्हणत सदाभाऊ खोतांनी केतकीचे केले समर्थन
“कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही,” सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.