HW News Marathi
Uncategorized

“गेली अडीच वर्षे आम्हाला राज्यमंत्री म्हणून काहीच अधिकार नव्हते”; Shambhuraj Desai

गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री – राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही.राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही.

#ShhamburajDesai #EknathKhadse #UddhavThackeray #TanajiSawant #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रघुराम राजन यांना मिळून शकते अमेरिकेने बँकेवर उच्च स्थान

News Desk

Sharad Pawar On Harshwardhan Patil | हर्षवर्धनसाठी भरणे थांबणार होते,पण..त्याला भाजपात जायचं होतं..

Arati More

ठाण्यात ‘पद्मावती’ चित्रपटाचा निषेध

News Desk