HW News Marathi
व्हिडीओ

मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले, Aaditya Thackeray व Ashish Shelar आमने-सामने

“आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दाखवून भाजपच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. ही लाचारी नाही का? ” असा सवाल शेलारांनी आदित्य ठाकरेंना केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्यात फक्त राजकारण सुरू, जनतेचा आवाज दाबला जातोय, घटनाबाह्य सरकार असल्याने जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आम्ही घटनेचे सेवक आहोत, 40 गद्दारांकडे नैतिक अधिकार नाही. अपक्षांना स्थान दिले नाही, निष्ठेला बंडखोरांमध्ये स्थान नाही हे मंत्रिमंडळ विस्तारात दिसतयं. खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेचा लक्षात आले आहे,”

#AadityaThackeray #AshishShelar #NarendraModi #PMModi #Worli #BJP #ShivSena #MaharashtraAssembly #Politics #MonsoonSession #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Fadnavis याचं ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येणार हे माध्यमांनी सांगावं, Jayant Patil यांचा टोला!

News Desk

शूर्पणखा नको अशी भूमिका घेणाऱ्या Chitra Wagh याचं Rupali Chakankar यांच्यासाठी अभिनंदनाचं ट्विट

News Desk

Amruta Fadnavis लाच प्रकरण : Devendra Fadnavis यांनी स्टार्ट टू एंड सगळंच सांगितलं

News Desk