मुंबई | काँग्रेसचे (Congress) युट्यूब अकाऊंट डिलीट झाले आहे. काँग्रेसचे युट्यूब (YouTuber) अकाऊंट आज (24 ऑगस्ट) दुपारी 3 वाजताच्या सुमारास डिलीट झाले आहे. काँग्रेसच्या युट्यूब अकाऊंटवर 20 लाख सब्सक्राईबर होते. काँग्रेसचे युट्यूबचे अकाऊंट डिलीट होण्यामागे षडयंत्र असल्याचा संशय काँग्रेस व्यक्त केला आहे. यासंदर्भात काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले, “हाय, आमचे यूट्यूब चॅनल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अकाऊंड डिलीट झाले आहे. आम्ही काँग्रेसच्या युट्यूब चॅनलसंदर्भात गुगल आणि युट्यूब टीमशी संपर्कात आहोत. आम्ही तपास करत आहोत की, कोणत्या तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणत्या कारणामुळे असे झाले. याचा आम्ही तपास करत आहोत. आम्ही लवकरच परत येऊ. टीम काँग्रेस सोशल मीडिया टीम.”
Hi,
Our YouTube channel – 'Indian National Congress' has been deleted. We are fixing it and have been in touch with Google/YouTube teams.
We are investigating what caused this – a technical glitch or sabotage.
Hope to be back soon.
Team
INC Social Media— Congress (@INCIndia) August 24, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.