HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला; Kishori Pednekar यांचा चिमटा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येत असून किशोरी पेडणकेर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपला टोला देखील लगावला आहे.

#KishoriPednekar #RutujaLatke #MuriPatel #DevendraFadnavis #Andheri #Bypoll #MurjiPatel #EknathShinde #Mumbai #AshishShelar #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

News Desk

‘ती’ शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती ! राऊतांची मिश्किल टिपण्णी

News Desk

Dhangar reservation | महाजनादेश यात्रेत मेंढ्या घुसवणार..धनगर नेत्यांचा इशारा !

Arati More