HW News Marathi
व्हिडीओ

‘कसं काय पाटील बरं हाय का?’ म्हणत Sushma Andhare यांचा Gulabrao Patil यांना टोला

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो त्या करण्याचा मला अधिकार आहे. सुप्रिम कोर्टाचा अनादर ओणार असे कोणतेही वक्तव्य करणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. “सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं” अशा शब्दात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टिकास्त्र सोडले.

#SushmaAndhare #GulabraoPatil #EknathShinde #Jalgaon #ShivSena #Dharangaon #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray ED Case | राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

Gauri Tilekar

Bhagwat karad येताच Pankaja Munde समर्थकांनी सुरु केला राडा…

News Desk

..म्हणुन मी राजीनामा दिला,राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk