HW News Marathi
व्हिडीओ

Andheri पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान; एकूण केंद्र किती?

166 अंधेरी पोटनिवडणूकिसाठी मतदान प्रक्रिया उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत होणार आहे. १००० पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : १६३ १२५० पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : ४४२५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे

#ShivSena #RutujaLatke #Andheri #AdityaThackeray #Bypoll #Elections2022 #UddhavThackeray #YuvaSena #BMC #HighCourt #EknathShinde #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस भरती संदर्भात मोठा निर्णय, काय म्हणाले गृहमंत्री Dilip Walse Patil

News Desk

‘महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केला‘ अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले …हे भाषण पाहाचं! | Amolkolhe

News Desk

Dr.Amol Kolhe in Pune | “शिवाजी फक्त नाव असून चालत नाही”

News Desk