HW News Marathi
व्हिडीओ

MNS चे Bala Nandgaonkar म्हणतात,’तुम्ही कारवाई करा,पण आम्ही दही हंडी खेळणार’

राज्यातील दही हंडी पथकं नाराज झाल्याचं चित्र दिसून येतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांकडून याबाबत सक्रीय पाठपुरावा देखील करण्यात आला . मनसे ते नेते बाळा नांदगांवकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदूंचा द्वेष करणारं हे सरकार आहे, ज्या बाळासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हिंदूंसाठी वेचलं त्यांच्या पक्षाकडून अशी अपेक्षा नव्हती असं त्यांचे मत आहे.

#MNS #BalaNandgaonkar #DahiHandi #indianfestivals #Hindus #Maharashtra #RajThackeray #DahiHandi2021

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Maharashtra बंद ला पाठींबा न देणारे मूर्ख!” Sanjay Raut यांची बोचरी टीका

News Desk

Latur प्रहारच्या वतीने Ravi Rana यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

News Desk

नागरिकांना लस घेण्यास भाग पाडू – राजेश टोपे

News Desk