HW News Marathi
व्हिडीओ

“राज्यात एक CM आणि दुसरे Special CM”, आदित्य ठाकरेंचा एक तिर दोन निशाणे

Aditya Thackeray: महाराष्ट्रात बेरोजगारी आहे, स्त्रियांचे प्रश्न आहेत, उद्योग येत नाहीत. मात्र आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे काहीही ऐकू येत नाही त्यांना फक्त दिल्लीत गेल्यावर आपल्या हिताचं ऐकू येतं असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

#AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadanvis #Shivsena #UddhavThackeray #Worli #Mumbai #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला शब्द पाळला, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला २४ तासांत बेड्या

News Desk

OBC राजकीय आरक्षणावरून संसदेतलं वातावरण तापलं! Supriya Sule आणि Pritam Munde यांचं भाषण

News Desk

“मुख्यमंत्र्यांना महाराजांचा विसर पडलाय”; Atul Bhatkhalkar यांचा घणाघाती हल्ला

News Desk