HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Booster Dose घ्यायचा का ? Maharashtra मध्ये Corona ची Third Wave आली का ?

लशीचा बूस्टर डोस घ्यायला हवा की नाही ? भारतात केसेस परत वाढल्या,४४ हजार दिवसाला सुरू झाल्या.दुसरी लाट आहे की तिसरीची सुरूवात ? केरळमध्ये सणानंतर कोरोनाचा कहर झाला आहे.महाराष्ट्रात ही सणांवर बंदी हवी का ? दहीहंडी ,गणपती येतायत आता तर…लहान मुलांमध्ये संसर्ग वाढतोय ,मुंबईतीलशाळा सील केली आहे ,लहान मुलांना धोका किती ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे Dr.Sangram Patil यांच्याकडून ऐका

#Covid19 #DrSangramPatil #ThirdWave #BoosterDose #CovidVaccine #Maharashtra #ChildrenCorona #RajeshTope #Kerala #Corona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचा नाशिकमध्ये भाजपला दे धक्का ! २ मोठे नेते शिवसेनेत…

News Desk

‘४५ वर्षे’ निवडणुक न पाहिलेलं सातारा जिल्ह्यातलं ‘गुंडेवाडी’गाव !

News Desk

बेळगाव ते अमेरिका, अमेरिकेचे मराठमोळे आमदार श्री ठाणेदार यांची रंजक मुलाखत

News Desk