HW News Marathi
व्हिडीओ

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर Bacchu Kadu यांनी मागितली माफी

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवण्याच्या प्रस्तावावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पत्र लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात बच्चू कडूंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि खेद व्यक्त करणार प्रसिद्धीपत्रक काढावे, अशी विनंती सरमा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यानंतर आज विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधतान बच्चू कडूंनी जाहीर माफी मागितली.

#BacchuKadu #HimantaBiswaSarma #Assam #Nagaland #StrayDogs #Dog #Amravati #EknathShinde #Maharashtra #MaharashtraBudget #Adhiveshan #Politics #AssamCM

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गुजरातच्या दोन दलालांनी Congress ने केलेली प्रगती विकण्याचं काम केलं’ – Vidya Chavan

News Desk

BJP पक्षाला विरोध नाही तर Murji Patel यांना आहे, जाणून घ्या यामागचे कारण ?

Seema Adhe

“फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी”; विधान भवनाबाहेर विरोधकांची घोषणा

News Desk