HW News Marathi
व्हिडीओ

विरोधकांनी घेरलं, शिंदेंनी ‘भारत जोडो यात्रे’चं बाहेर काढलं

सावकरांचा अपमान करणं देशद्रोह’, राहुल गांधींवरून झालेल्या वादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक. ‘मिंधे, खोके बोलणं किती योग्य?’, ‘गद्दार बोलणं कोणत्या कायद्यात बसतं’,’ मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल. ‘पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही’,’लोकशाही धोक्यात मग भारत जोडो यात्रा कशी काढली?’,’कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला सवाल.

#EknathShinde #BharatJodoYatra #RahulGandhi #Congress #Shivsena #NanaPatole #BalasahebThorat #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनापासून बचावासाठी जेवण बनवताना या ५ गोष्टी पाळा | Coronavirus | Food

swarit

Girish Mahajan- Gateway of BJP |संकटमोचक ” गिरीश महाजन “

Arati More

“गेंड्यालाही लाज वाटेल असं हे सरकार”; Girish Mahajan यांची ‘मविआ’सह उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका |

News Desk