HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांनी केलेल्या वक्तव्याचा Eknath Shinde यांनी घेतला समाचार

काल महाविकास आघाडीने ठाण्यात ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढला होता. यानंतर झालेल्या सभेत ‘विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार’, असं आदित्य ठाकरे म्हणाले. याला आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

#EknathShinde #AdityaThackeray #UddhavThackeray #Thane #Shivsena #RoshniShinde #DevendraFadnavis #Maharashtra #MVA #MahavikasAaghadi #BMCElection

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढणार?; Sharad Pawar यांनी स्पष्टच सांगितलं

News Desk

“आमचा आत्मविश्वास खरा ठरला”, न्यायालयाच्या निकालानंतर Shivsena नेत्यांच्या प्रतिक्रिया

Chetan Kirdat

Manohar Joshi | मी नारायण राणेंशी चर्चा करायला तयार !

News Desk