HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांना ‘4’ अटींवर झाला जामीन मंजूर ,कोर्टात काय घडलं ?

नारायण राणे यांना कोर्टाने तीन अटींवर जमीन केला आहे. नारायण राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. नारायण राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

#narayanrane #mahadpolicestation #bail #shivsena #bjp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळात Abdul Sattar यांची वर्णी लागणार?, TET प्रकरणामुळे अडचणीत वाढ

Manasi Devkar

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर तरुणाईला काय वाटते…

swarit

Sharad Pawar-Baramati | हा राष्ट्रवादीचा विजय, बारामतीकरांच्या भावना….

Arati More