HW News Marathi
व्हिडीओ

त्या’ 12 खासदारांचं निलंबन का झालं? पुढे काय होणार? जाणून घ्या नियम

“Suspention in Rajya Sabha : राज्यसभेत 5 राजकीय पक्षांच्या 12 खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई राज्यसभेच्या अध्यक्षांनी नियम 256 अंतर्गत केली आहे. निलंबनाचे कारण चालू अधिवेशनात झालेला गदारोळ नव्हता, तर गेल्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ करून हिंसाचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप या सदस्यांवर आहे.

#RajyaSabha #WinterSession #12MP #Shivsena #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कविता

Atul Chavan

राज ठाकरेंनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन!

News Desk

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; Sadabhau Khot यांची मागणी

News Desk