HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांना पोलिसांनी जेवत्या ताटावरून उठवलं ! Nilesh Rane आणि Prasad Lad यांचा राडा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही येथे एकत्र नाहीच आहोत, Bhai Jagtap यांचा MVA ला घरचा आहेर

News Desk

“लहाणपणीच ज्याचा बाप गेला अशा मुलाला भाजपने आमदारकीचं तिकिटं दिलं” पडळकर भावूक

News Desk

राणे पहिल्या रांगेत,प्रीतम मुंडेंना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारत डच्चू!

News Desk