HW News Marathi
व्हिडीओ

“दिवाळी काळी झालीय ओ आमची”;हवालदिल ST कर्मचाऱ्याचा आक्रोश

राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसागणिक तीव्र होतोय.कारण, आता आणखी अन्याय सहन करणं त्यांना मंजूर नाहीय. या प्रत्येक आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात तीव्र वेदना, फक्त भविष्याचीच नव्हे तर वर्तमानाचीही लागून राहिलेली चिंता आणि राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेची आस आहे. त्यांच्यासमोर आपल्या तुटपुंज्या पगारात संसार कसा चालवायचा हा अगदी दररोज पडणारा यक्ष प्रश्न आहे अन मनात या त्रासामुळे आयुष्य संपवल्या आपल्याच सहकाऱ्यांच्या हतबलतेचं साठून राहिलेलं दुःख आहे. म्हणून आज आम्ही आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचं हे संघर्षमय आयुष्य, त्यांच्या कुटुंबाच्या भावना आणि त्यांच्यापुढची आव्हान जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट

#UddhavThackeray #AnilParab #DevendraFadnavis #MVA #BJP #GopichandPadalkar #STBus #Maharashtra #MaharashtraPolitics #NiteshRane #SadabhauKhot

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Congress-NCP | सर्वात जाड कातडी असलेला प्राणी म्हणजे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ !

Gauri Tilekar

आधी Bawankule बोलले, आता NIT भूखंड घोटाळा: भाजपचं ठरलंय, Eknath Shinde चा गेम होणार???

News Desk

“Sunil Tatkare यांनी लोकांच्या हजारो एकरांच्या जमीनी लाटल्या”; Bhaskar Jadhav यांच्या आरोपांनी खळबळ

News Desk