HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार लवकरच शस्त्रक्रिया

मुंबई | मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पाठ आणि मानेच्या स्नायूवेदनांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून, त्यांना पाठ आणि मानदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिल्या नंतर ठाकरे यांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आहे.

दिवाळीपुर्वी उद्धव ठाकरे यांना पाठ तसेच मानदुखीचा मोठा त्रास होत होता, त्यामुळे अनेक कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले होते. ठाकरे यांनी गिरगावच्या रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयात आपली तपासणी केली असून, त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पॅकेजवर माझा विश्वास नाही जे गरजेचं आहे ते करणार,” उद्धव ठाकरेंचं कोकणवासीयांना आश्वासन

News Desk

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चिट

News Desk