HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना MP Hemant Godase यांची तक्रार थेट Uddhav Thackeray यांच्याकडे…Chhagan Bhujbal नाराज

नाशिक शहरातील सध्याच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर अतिरिक्त पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी कोणालाच न सांगता करुन टाकलं. त्यांच्या उद्घाटनप्रपंचाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केली होती…मात्र यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. यावरुन पण गोडसेंवर तुफान टिका होताहेत..

#ChhaganBhujbal #UddhavThackeray #CMmaharashtra #maharashtrapolitics #Covidrestrictions #nashikcity #Shivsena #NitinGadkari #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मनपासाठी शिवसेनाचा ‘हा’ फॅार्म्युला ठरतोय प्रभावी !भाजपला जड जाणार ?

News Desk

केंद्रीय तपास यंत्रणा आता सुद्धा माझे फोन टॅप करतात! – Sanjay Raut

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला Jawaharlal Nehru जबाबदार आहेत का?

Manasi Devkar