HW News Marathi
व्हिडीओ

गोविंदबागेतल्या पाडव्याला Ajit Pawar यांची दांडी!; Sharad Pawar यांनी सांगितलं खरं कारण

अजित पवार यांना कोरोनाची लागण ? दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पूर्ण पवार कुटुंबीय लोकांची भेट घेत असते. आज मात्र या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवार का उपस्थित नाहीत याबाबत कुजबुज चालू होती. याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर खुद्द शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

#AjitPawar #SharadPawar #GovindBaug #Baramati #ED #Corona #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही” – ऊर्जामंत्री Nitin Raut

News Desk

राज्यपालांच्या अभिभाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टिका का केली ?

News Desk

“…अन्यथा आम्ही सहन करणार नाही”, Sushma Andhare यांच्या दौऱ्यापूर्वी Gulabrao Patil यांचा इशारा

Manasi Devkar