HW News Marathi
Uncategorized

Padalkar यांनी देखील घेतली Wankhede यांची बाजू! म्हणाले “गांजा वाल्यांचे प्रवक्ते…”


राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी मध्यरात्रीपासून राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला रोजचा चर्चेत असलेला विषय म्हणजे, नवाब मलिक यांचे ncb वरचे आरोप आणि एनसीबीकडून रोज मिळणारं प्रतिउत्तर, म्हणजेच एकंदरीत अप्रत्यक्षरित्या केंद्रिय यंत्रणा विरुद्ध राज्य सरकारचा चाललेला वाद.

#GopichandPadalkar #NawabMalik #Mahavikasaghadi #ST #Maharashtratransport #BJP #SameerWankhede #NCP #NCB #UddhavThackeray #MVAGovernment #MaharashtraGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूनम राऊतने दिला ‘सुद्धृढ पाय, सुद्धृढ भारत’चा नारा

News Desk

आदिती दिसणार अंजलीच्या भूमिकेत

News Desk

#HyderabadEncounter : आरोपींच्या एन्काऊंटरचा पोलिसांनी सांगितला ‘हा’ घटनाक्रम

News Desk