HW News Marathi
व्हिडीओ

कसा झाला Ajit Pawar यांचा जरंडेश्वर घोटाळा? Kirit Somaiya यांनी केली उकल

किरीट सोमय्या यांनी काल सकाळी ईडी कार्यालयात जाऊन या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर कारखान्याशी काही लोकही होते. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला आहे. गुरु कमोडीच्या नावाने हा कब्जा घेतला आहे. हा गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी गुरु नाव का दिलं या कंपनीला. एका बाजुला गुरु कमोडीत लेअर उभे केले. दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लेअर्स निर्माण केले.

#SharadPawar #KiritSomaiya #AjitPawar #Jarandeshwar #MahavikasAghadi #ED #CBI #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्या चौकशीच्या मागणीवर CM Shinde यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

News Desk

Uddhav Thackeray Shivsena | मी जनतेसाठी स्वयंपाकी व्हायला देखील तयार फक्त….!

Gauri Tilekar

दत्त-दत्त, दत्ताची गाय’, लोकसभेत Supriya Sule यांंनी कविता का म्हटली?

News Desk