HW News Marathi
व्हिडीओ

तोडफोड करणं आमची संस्कृती नाही,अंगावर आल्यावर सोडत नाही! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा पूरग्रस्त भागातील दौरा केला. या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी जवळपास 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि पूरग्रस्तांशी चर्चा केली. त्यानंतर मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर मागण्याचं पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे 26 मागण्या केल्या आहे. या मागणी पत्रात तातडीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन वर्गवारी करण्यात आली आहे.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Landslide #Rains #Kokan #Flood #FloodAffectedArea #PrasadLad #Shivsena #Maharashtra #Letter #ShivsenaBhavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Girish Mahajan BJP | राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नेतृत्वावर विश्वास राहिला नाही !

swarit

Anil Deshmukh, Nawab Malik यांना Vidhan Parishad च्या निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी नाहीच

News Desk

“शरद पवार १०० टक्के बरोबर बोलले, लिहून घ्या”; Sanjay Raut यांचा मोठा दावा

News Desk