HW News Marathi
व्हिडीओ

Sindhudurg मधल्या चिपी Airport चे यापूर्वीपण 2 वेळा उद्घाटन?

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातल्या श्रेयवादात गाजलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचं अखेर काल (9 ऑक्टोबर) लोकार्पण झालं. आतापर्यंत दोन वेळा या विमानतळाची उद्घाटने झाली. याब्द्दल अनेकांना लक्षात नाहीये. मात्र अनेक आवश्यक सुविधा पूर्ण नसल्यामुळे या विमानतळावर विमानसेवा सुरू झालेली नव्हती. आज या विमानतळाचं हे तिसरं उद्घाटन आहे. विरोधी पक्षानं मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

#ChipiAirport #Sindhudurg #NarayanRane #UddhavThackeray #Mahavikasaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री!

News Desk

चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Shivsena आणि Vanchit आमने – सामने

News Desk

Santosh Bangar यांची दंबगगिरी,व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

News Desk