HW News Marathi
व्हिडीओ

बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही,Raj Thackeray भाजपवर भडकले ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

#RajThackeray #MNSBJP #Chandrakantpatil #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Bhosle | “उदयनराजेंचं काय ठरलय ?” आज फैसला ..!

Arati More

असा साजरा केला पवार कुटुंबाने रक्षाबंधन

News Desk

मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

News Desk