HW News Marathi
व्हिडीओ

Fadanvis यांचा Thackeray सरकारला धमकी वजा इशारा! “मदत करणार नाही तोपर्यंत…”

मराठवाड्यात अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उस्मानाबाद जिल्ह्यात आले असताना चिखली चौस्त्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधताना जोपर्यंत राज्य सरकार मदत करणार नाही तोपर्यंत सरकारला झोपु देणार नाही व मंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला .

#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Maharashtra #Shivsena #StateGovernment #Osmanabad #Marathwadarains

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यपाल’ पदाची गरज उरली आहे का?

Manasi Devkar

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

News Desk

इतिहासाची पुनरावृत्ती होणार?,15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताला मिळाल्या पहिल्या महिला राष्ट्रपती

Manasi Devkar