HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरेंसमोर नविन संकट,सरकारमधले ‘ते’ ८ आमदार नाराज!

महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका टिप्पणी केल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहेत असं दिसून येत, काँग्रेसचा आक्रमकपणा तर दुसरीकडे घटक पक्ष नाराज. घटक पक्षाच्या आठ आमदारांनी पाठिंबा दिल्यानं सरकार मजबूत झालं तरीही या घटकाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे असा आरोप घटक पक्षाकडून करण्यात येते पक्षांची पुढील रणनीती ठरविण्यासाठी मुंबईत आज बैठक होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते तर विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले सरकारमधील अनेक नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न.

#SharadPawar #UddhavThackeray #Shivsena #MahavikasAghadi #Shekap #NanaPatole #DevendraFadnavis #Virodhipaksh #Jayantpatil #mumbai #AbuAsimAzmi #Hwnessmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ह्यांना ‘ढाल-तलवार’ नाही ‘कुलूप’ चिन्ह द्या”, Sanjay Raut यांचा शिंदे सरकारवर घणाघात

News Desk

Mukesh Ambani धमकी प्रकरण; मुंबई पोलिसांनी संशयिताला काही तासांत पकडला

Chetan Kirdat

राज्यसभा निवडणुकीत Sambhajiraje यांनी माघार घेताच Pankaja Munde यांनी व्यक्त केली खंत

News Desk