HW News Marathi
व्हिडीओ

पंकजांवर अन्याय झाला! प्रीतम मुडेंना मंत्रीपद न मिळण्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितल कारण

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा होती.पंकजा मुंडे यांनी भाषणात तशी सलही बोलून दाखवली.चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोल्हापूर येथे प्रतिक्रिया व्यक्त केलींन्याय सर्वांनाच एकावेळी मिळू शकत नाही,भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम यांना नाही मिळालं.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मुंडे भगिनींवरील अन्यायाचं खरं कारण सांगितल आहे.

#PankajaMunde #PritamMunde #ChandrakantPatil #BJP #HwNewsMarathi #Maharashtra #GopinathMunde #BhagvatKarad #CentralMinistry #NarendraModi #NarayanRane #RanjitsinhNimbalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Police यांच्या हालचालींना वेग!

News Desk

तक्रारी दाखल करून प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग! संजय राऊतांचा टोला

News Desk

Anil Deshmukh यांची दिवाळी तुरुंगात! जामीनाची शक्यता नाहीच

News Desk