HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाचा भडका? थोरात,नितीन राऊतांची दिल्लीकडे धाव..कारण काय?

राज्याच्या राजकारणातील अंतर्गत मतभेदांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीय. कधी सरकारमध्ये तर कधी पक्षात. पण आता मी कोणत्या अंतर्गत मतभेदांबद्दल बोलतेय ? तर विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. खरंतर महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. मात्र त्यानंतर काही काळातच नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच आतापर्यंत हे पद रिक्त आहे. ह्या काळात २ अधिवेशने सुदधा झाली पण नव्या अध्यक्षाची झाली नाही. आणि आता हा निर्णय लवकरात लवकर होण्याची मागणी होतेय. याचदरम्यान ह्यावरून काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद पेटल्याचे म्हटले जात आहे.

#NanaPatole #BalasahebThorat #NitinRaut #Maharashtra #Congress #MaharashtraCongress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे प्रकरणावर सेना म्हणते “नो कमेंट्स” तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका काय?

News Desk

Grampanchayat निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk

Maharashtra Government | आज होणार ? ‘ठाकरे’ सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय

Gauri Tilekar