HW News Marathi
व्हिडीओ

जावडेकरांसह मोदी सरकारच्या ‘या’ मंत्र्यांनी दिले राजीनामे ! तर राणेंसह नव्या ४३ चेहऱ्यांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अवघ्या दोन तासात विस्तार होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून त्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर , केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे.

#CabinetReshuffle #NarendraModi #NarayanRane #PrakashJavadekar #AmitShah #ModiGovernment #ModiCabinet

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल?”; Devendra Fadnavis यांचा बोचरा सवाल

News Desk

Raju Parulekar Show EP 09 | शेतकरी मोर्चा : शेतकऱ्यांवर ही दमनशाही का | Farmers Protest | Delhi

News Desk

महाराष्ट्रात हॉटेल-रेस्टॉरंट सुरू होणार, मंदिरे आणि लोकलबाबत निर्णय काय ?

News Desk