HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीसाठी बिहार पॅटर्नची पुनरावृत्ती?

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. गेल्या रहीं दिवसांपासून भाजप-सेना एकत्र येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय. त्याच वेळी शिवसेना आमची शत्रू नाही हे फडणवीसांचे वक्तव्य ! त्यामुळे नेमकं काय घडतंय? महाराष्ट्रात सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’ राबवला जातोय का ? काय पॅटर्न आहे आणि खरंच नितीशकुमारांनी जे केलं होतं तसच उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करणार का?

#UddhavThackeray #DevendraFadnavis #BiharPattern #Maharashtra #BJPShivsena #NitishKumar #TejaswiYadav #LaluprasadYadav #MaharashtraPattern

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar Vs Vijaysinh Mohite-Patil | पवार-मोहिते घराण्याचा संघर्ष !

News Desk

भाजपकडून पंकजा मुंडे विधानपरिषदेवर ?

Gauri Tilekar

Yedu Mata यात्रेची पूर्व तयारी पूर्ण; 2 वर्षानंतर पहिल्यांदांच पाच लाख भाविक येण्याची शक्यता

News Desk