HW News Marathi
व्हिडीओ

रवी राणांनी राजदंड पळवला,अध्यक्षांनी राणांना हकलले! विधानसभेत पुन्हा राडा

१२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला. यावर भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देत काही फरक पडत नसल्याचे सांगितले.

#BhaskarJadhav #RaviRana #MaharashtraAssembly #Maharashtra #BJP #Shivsena #MahaVikasAghadi #VidhanSabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने आपल्याच मित्रपक्षांना इतकं दुबळं का केलं ?

News Desk

पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

Manasi Devkar

Raj ठाकरेंमुळे जितेंद्र Awhad आता मंदिरात जातात; MNS ची बोचरी टीका

News Desk