HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्सचं’निधन, राज झाले भावूक…

कोणताही पाळीव प्राणी हा आपल्या कुटुंबातील एक सदस्यचं असतो. त्याच्या मृत्यूनेही आपल्याला तितकाच त्रास होतो जितका इतर दुसरा कोणताही सदस्य गेला असतो. असंच दु:ख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोसळले आहे. राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे.

#RajThackeray #MNS #James #Dog #Bond #Dadar #Mumbai #AmitThackeray #DogLove

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साकीनाक्याच्या घटनेवर मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे लाईव्ह

News Desk

Sanjay Raut Press conference | देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवा…राऊतांचे थेट आव्हान!

Arati More

“आधीच सांगतो आम्ही ५० खोके एकदम ओक्के”- Gulabrao Patil

News Desk