HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane आणि कुटुंबीयांना Look out Notice! 25 Crore एवढं आहे कर्ज..

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

#NarayanRane #Narayanranefamily #BJPMaharashtra #Lookoutnotice #DHFL #Pune #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यसनमुक्तीसाठी तरुणांची पथनाट्यातून जागृती

News Desk

Ayodhya Verdict | त्रिसदस्यीय समिती काढणार तोडगा

Atul Chavan

Yogendra Gode Buldhana | बुलढाण्यात भाजप नेत्याची बंडखोरी, शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल

Gauri Tilekar