HW News Marathi
व्हिडीओ

Mansukh Hiren हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार Sachin Vaze च!

सचिन वाझेने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवलं त्याची कारणं मिळाली आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता

#SachinVaze #MansukhHiren #MukeshAmbani #Antilia #Mumbaipolice #Maharashtrapolitics #NIA #CRIMEBranch

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale And Chagan Bhujbal | भुजबळ माझ्याकडे या,आठवलेंची ऑफर ..!

Arati More

भाजपने आशिष शेलारांना मुंबई मनपा निवडणुकीपासून दूर का ठेवलंय ?

News Desk

Gujarat च्या CM नी का दिला राजीनामा? Narendra Modi यांनी कशी खेळी खेळली?

News Desk