HW News Marathi
व्हिडीओ

MNS आणि BJP ला मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला! म्हणाले काही लोक खूपच घाई करत आहेत…

करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना विरोधी पक्ष भाजप कडून निर्बंधांवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. मंदिरे उघडण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत आहे. सभा-समारंभांवरही सवाल केले जात आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतली असून निर्बंधांना आव्हान देणाऱ्या सर्वांनाच थेट शब्दांत इशारा दिला आहे. त्याचवेळी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहनही केले आहे.

#CMOMaharashtra #UddhavThackeray #BJPMNS #Mahavikasaghadi #Lockdown #chandrakantpatil #MNS #BJPMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या सभेविरोधातील मनसेचं आंदोलन रोखण्यात पोलिसांना यश

Manasi Devkar

शेतकऱ्यांना सहानुभूती देण्याचा या बजेटमधून प्रयत्न – अर्थतज्ज्ञ

News Desk

गौप्यस्फोटांच्या मालिकेत Nawab Malik यांना शरद पवारांचंच पाठबळ?

News Desk