HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर राहू नये ! ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना धक्का

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. शेतकरी शेतीच्या कामाला जोमाने लागला आहे. अशातच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी मोठं विधान केलंय. ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना एवढ्यात कर्जमाफीचा लाभ नाही. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर राहू नये’ असं वक्तव्यच डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. ते बुलढण्यात बोलत होते.

#RajendraShingane #UddhavThackeray #FarmersMaharashtra #Maharashtra #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोडांनी ५ कोटी रूपये दिले’

News Desk

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचं घोडं कुठे अडलं ? नेमकं काय झालं ? Eknath Khadse

News Desk

‘सोमय्यांसारखी कंबोज यांना प्रसिद्धी हवी असेल’

News Desk